आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक सिग्नलचा आज 101 वा वाढदिवस; वाचा कुणी आणि कुठे लावला शोध...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - जगातील प्रत्‍येक महानगरातील वाहतूक सुरळीत ठेवण्‍यासाठी ट्रॅफिक सिग्नलचा वापर केला जातो. जर ट्रॅफिक सिग्नलच नसते तर काय अवस्‍था झाली असती ? निश्चितच वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडला असता, मनुष्‍यबळ गुंतून पडले असते. अशीच स्थिती 1914 पूर्वी अमेरिकेच्‍या ओहायो राज्‍यात होती. त्‍या काळात स्‍वयंचलित वाहने अर्थात कार, दुचाकी यांची संख्‍या जरी नगण्‍य असली तरी घोडागाडी, सायकल यांची संख्‍या लक्षणीय होती. त्‍यात पायी चालणारांची भर. असे असताना आताच्‍या सारखे विस्तिर्ण रस्‍ते नव्‍हते. ते अरुंद होते. त्‍यामुळेच वाहतूक सुरळीत करण्‍यासाठी जगातील पहिले इलेक्‍ट्रॉनिक ट्रॅफिक सिग्नल अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लिवलँडमध्‍ये 5 ऑगस्ट 1914 रोजी बसवले गेले. त्‍याला आज (बुधवार) 101 वर्षे झाली आहेत. पण, सिग्‍नलची संकल्‍पना कुणी मांडली, त्‍याला कुणी तयार केले याची रंजक माहिती खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइडवर वाचा कुणी लावला शोध....