आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआली रे आली होळी आली.... होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीचा उत्साह वाढू लागला आहे. सप्तरंगाची उधळण करताना पुरणपोळीचा आस्वाद घेताना सोबत खुसखुसीत पदार्थ असतील तर मजा काही औरच. नाही का? ही लज्जत आम्ही तुम्हाला देणार आहोत.
होळी म्हटली की रंगांची उधळण आलीच. पण यावेळी आम्ही काही प्रश्नांची उधळण करणार आहोत. असे प्रश्न, जे तुम्ही इतर वेळी सहज विचारण्याची हिम्मतही करु शकणार नाही. मग तो मुद्दा उद्धवदादूच्या टाळीचा असो किंवा किंवा कोणाच्या इच्छा'पुर्ती'चा... कोणाच्या नकलेचा असो की कोणाच्या अकलेचा... या होळीला विचारा असे दिलखुलास प्रश्न... मग घ्या रंगाची पिचकारी आणि धरा नेम...
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि विचारा प्रश्न....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.