आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hotel Management Students Held For Aurangabad Rave Party

औरंगाबादमध्ये हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या पार्टीवर छापा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव टी पॉइंटनजीक एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर शनिवारी रात्री पोलिसांनी रेव्ह पार्टीच्या संशयावरून छापा टाकला. यात हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या 7 मुलींसह 30 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व विद्यार्थी परराज्यांतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती.