आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोला रुग्णांसाठी विमानतळावर आरोग्य पथक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आफ्रिका खंडातून शहरात येणा-या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी वविमानतळावर महानगरपालविकेच्या वतीने वविशेष आरोग्य पथक नवियुक्त करण्यात येणार आहे. शहरात आफ्रविका खंडातून आलेले जवळपास ३५ ववदि्यार्थी वास्तव्यास आहेत. यामध्ये नायजेरवियन ववदि्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांची तपासणी करण्याऐवजी इबोलाचे रुग्ण कळवा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. मुंबईला इबोलाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य उपसंचालक व मनपाच्या आरोग्य भागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
घाटीत इबोलाषयी चौकशी केली असता, अधविष्ठाता डॉ. के. एस. भोपळे आणवि डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी कुठल्याही सूचना आल्या नसून, ही जबाबदारी मनपा व आरोग्य खात्याची आहे, असे सांविगतले.
विजल्हा आरोग्य अधविकारी डॉ. जी. एन. गायकवाड यांनीही मनपाकडे बोट
दाखवले. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले, आम्हाला सूचना आलेल्या आहेत. मनपाचे डॉ. गणेश शिंदे म्हणाले, दोन दिवसात मानतळावरच आरोग्य पथक नेमण्यात येईल.