आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेषः नागाविषयी आपल्‍याला माहितच असाव्‍या या 10 खास बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय संस्‍कृतीत नागाला देव मानले आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसाला ‘नागपंचमी’ म्हणतात. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. साप किंवा नाग हा जैवविविधतेत अत्‍यंत महत्‍त्‍वाचा घटक व शेतक-यांचा मित्र आहे. या संग्रहात पाहूया नागाविषयीच्‍या काही खास बाबी ज्‍या आपल्‍याला माहितच असाव्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर, वाचा नागाविषयी आपल्‍याला माहित असाव्‍या अशा बाबी..
बातम्या आणखी आहेत...