Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Its Sachin And Congress Issue Says Uddhav Thakre

सचिन आणि काँग्रेसचा 'तो' प्रश्न आहे - उद्धव ठाकरे

दिव्य मराठी वेब टीम | Apr 26, 2012, 19:21 PM IST

  • सचिन आणि काँग्रेसचा 'तो' प्रश्न आहे - उद्धव ठाकरे

औरंगाबाद - विक्रमादित्य सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे नामनियुक्त खासदार करण्यात यावे असा प्रस्ताव केंद्र सरकाने ठेवला आहे. हा प्रस्ताव शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना फारसा रुचलेला दिसत नाही.
मराठवाडा मुक्ती संग्राम वस्तुसंग्रहालयाच्या भुमीपुजनासाठी ठाकरे आज औरंगाबादेत आलेले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना सचिनच्या खासदारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी, 'तो सचिन आणि काँग्रेसचा प्रश्न आहे.' असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.
सचिन तेंडूलकरला खासदार करा, पंतप्रधानांचे गृहखात्याला पत्र
निमित्त सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचे...

Next Article

Recommended