आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: जळगाव रोडवरील काळा गणपती मंदिरासमोर दोन कारची धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: जळगाव रोडवर काळा गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांसह नाकरिकांनी अपघातग्रस्त कार बाजूला घेतली. अर्ध्या तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी दोन्ही कारचालकांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे तपास अधिकारी आर.एस. ढगे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...