आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकृतज्ञता सोहळा, जलकलश पूजनाचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जलसंपदा,पोलिस, वीज वितरण महसूल अधिकाऱ्यांनी जायकवाडी धरणामध्ये ६.६३ टीएमसी पाणी आणल्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय शिवछत्रपती संघटनेतर्फे २५ जानेवारी रोजी दुपारी वाजता भानुदास चव्हाण सभागृहात जलकृतज्ञता सोहळा जलकलश पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. जलतज्ञ शंकर नागरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक चं. आ. बिराजदार, महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, महावितरणचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण आदींसह इतर अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नारायण खराडे यांनी केले आहे.