आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JTL News In Marathi, Electricity, DB Star, Divya Marathi

जीटीएलचे पोस्टमॉर्टेम: चोरीत पुढे; वसुलीत मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीज गळती रोखणे, वसुली वाढवणे, ग्राहकांना समाधानकारक सेवा देणे हे उद्देश ठेवून वीज वितरण व वसुलीचे खासगीकरण करण्यात आले. 1 मे रोजी शहरातील विजेच्या खासगीकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जीटीएलच्या कारभाराचे ‘डीबी स्टार’ने पोस्टमॉर्टेम केले त्याचा हा अहवाल...
23 ते 27 टक्क्यांवरील वीजचोरी 19 टक्क्यांवर आली, थकबाकीमध्ये शासकीय कार्यालये आणि बड्या प्रस्थांचा खोडा कायम आहे, सामान्य ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. मात्र, उद्योग जगत समाधानी आहे.

पुढे वाचा वीज गळतीच्या स्थितीविषयी.....