आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबाद- किडनीथाॅन स्पर्धा; दीडहजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- युनाटेड सिग्मा हाॅस्पिटल आणि नेफ्राॅन किडनी केअरच्या संयुक्त विद्यमाने रविवारी किडनीथाॅन २०१७ या मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वच वयोगटांतील दीड हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. 
 
१०किमी स्पर्धेत ३० ते ४० वयोगटात कल्याण ढगे, ज्योती गावते, किमी स्पर्धेत १० ते ४० वयोगटात पुरुषांमध्ये वैभव जोगदंड आणि वैशाली तुपे यांनी बाजी मारली. या विजेत्यांना आयोजकांतर्फे सन्मानित करण्यात आले. 
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी आणि फोटो पाहा.... 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...