आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियन ऑटोमोबाइल कंपनी इव्हाचा औरंगाबादएेवजी चाकणला पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोरियातील प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी इव्हा ही औरंगाबाद डीएमआयसीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी शेंद्रा डीएमआयसीची पाहणीदेखील केली होती. मात्र या कंपनीच्या प्रतिनिधींनी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी पुण्याजवळील चाकणला प्राधान्य दिल्याचे पुणे येथील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीचे मार्केटिंग विदेशात जाऊन करू, अशी घोषणा एमआयडीसीचे सीईओ सेठी यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती.
बातम्या आणखी आहेत...