आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : गोविंदा आला रे... दहीहंडी उत्सवाचा संपूर्ण राज्यात उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमीत्त दहीहंडीचा उत्सव सुंपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत दहीहंडीला सुरवात झाली असून राज्यातील इतर शहरांमध्येही गोविंदा पथक थरांवर थर रचून उंचच उंच असलेली दहीहंडी फोडून कोट्यवधींची बक्षिसे जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. राजकीय नेते मंडळींच्या दहीहंडी उत्सवासाठी बॉलिवूड आणि मराठी कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दहीहंडी उत्सवाचे मनमोहक छायाचित्रे...