आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बोलबाला कान्हाचा, बालगोपाळांमध्ये शोधा तुमचा कृष्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण जन्माष्टमी आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे. कृष्णाच्या बाललिला सर्वांनाच मोहित करतात. आपल्या बालगोपाळांना राधा-कृष्णाच्या वेषात पाहून प्रत्येक पालकाला आनंद होतो. अशाच बालगोपाळांचे मोहक रुप पुढील स्लाइडमध्ये...