आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election Expenditure News In Marathi, Aurangabad, Divya Marathi

खर्च नियंत्रण कक्षाची स्थापना,उमेदवारांनी जमाखर्चाची नोंद ठेवण अन‍िवार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उमेदवारांच्या खर्चाचे सनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांनी कायद्यानुसार निवडणुकीचा खर्च दैनंदिन स्वरूपात ठेवणे अनिवार्य आहे. या शिवाय निवडणूक आयोगाकडूनही स्वतंत्रपणे त्यांचे खर्चाची माहिती पथकामार्फत व्हिडिओग्राफीसह घेण्यात येते. खर्च नियंत्रण कक्षामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची नोंद असलेली अभिरूप निरीक्षण (शॅडो) नोंदवही ठेवण्यात आलेली आहे.


उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतची व आचारसंहिता भंगाबाबतची काही माहिती असल्यास निरीक्षक, श्रीमती शालिनी मिर्शा, तेरणा, मो.क्र.9422201592 व खर्च निरीक्षक, शिशिर धर्माजा, मो.क्र.9422201598 मांजरा शासकीय विर्शामगृह, येथे प्रत्यक्ष सायं.4 ते 5 या वेळेत भेट देऊन किंवा एसएमएमद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच इतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजू नंदकर-105,- कन्नड (9970246417), बप्पासाहेब थोरात-107 औरंगाबाद (मध्य)-9923973888, श्रीमती रिता मेत्रेवार-108 औरंगाबाद (पश्चिम)-9423215455, श्रीमती स्वाती कारले-109,औरंगाबाद (पूर्व)-9423106691, डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर -111 गंगापूर-9158818140, नारायण उबाळे-112, वैजापूर-9665432132, तर सहायक खर्च निरीक्षक पी. डी. मोंढे-9421489605,जी. व्ही. देशपांडे-105 कन्नड, 9850152034, जितेंद्र सोनवणे, 107-औरंगाबाद (मध्य) 7588181908, ए. व्ही. वडगावे, 108-औरंगाबाद (पश्चिम)-7588181617, श्रीमती रामन्ना, 109-औरंगाबाद (पूर्व) - 7588181662, जे. के. परनायक-111-गंगापूर-7588180173, शरद गायकवाड, 112-वैजापूर-9403082412, हेल्पलाइन-18002339234
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतची व आचारसंहिता भंगाबाबतची काही माहिती असल्यास दिलेल्या नाव मोबाइल व किंवा एसएमएसद्वारे कळविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.