आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध गीतकार गुलजार रविवारी शहरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रसिद्ध गीतकार गुलजार रविवारी, २१ डिसेंबर रोजी शहरात येत आहेत. "मिर्झा गालिब' या गुलजार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अंबरीश मिश्र त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा सोहळा होणार होता. आजारी असल्यामुळे त्यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल.