आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. ‘सीईओ’पदी मधुकरराजे आर्दड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मधुकरराजे आर्दड यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादच्या महसूल विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त, तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्याचे जि. . सीईओ अभिजित चौधरी यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अर्दड सध्या कोलकाता येथे प्रशिक्षणास गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...