आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळची 'A' लिस्ट अॅक्ट्रेस, गँगस्टरसाठी बनली होती आयशा बेगम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1992 दरम्यान बॉलिवुडमध्ये पदार्पण करून अक्षय कुमार, गोविंदा, शाहरुख खान आणि सलमान खान अशा कलाकारांसोबत काम करणारी ममता कुलकर्णी आज कधी या देशात तर कधी त्या देशात पळ काढण्यासाठी मजबूर आहे. दुबई ते केनिया आणि आता केनियाहून पुन्हा दुबईला ती पसार झाली आहे. अवघ्या 8 वर्षांच्या कारकिर्दीत A दर्जाच्या हिरोईन्समध्ये ममताचे नाव आले होते. 90 च्या दशकातील बॉम्बशेल म्हणवल्या जाणाऱ्या ममताने इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव आयशा बेगम केले होते. तिच्या आयुष्यातील प्रसंग 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या...
 

#1 - 1992 मध्ये ममता कुलकर्णी सर्वप्रथम तिरंगा या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान, अक्षय कुमार, गोविंदा अशा कलाकांरांसोबत तिने बॉलिवुडमध्ये काम केले.
बातम्या आणखी आहेत...