आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघाडीमुळे एक तास थांबली काचीकुडा पसेंजर; प्रवाशांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड (औरंगाबाद) - येथून धावणा-या काचीकुडा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आज (मंगळवार) सकाळी 10 वाजताच्याय सुमारास अचानक बिघाड झाला. परिणामी, ही गाडी जालना-बदनापूर स्थानकाजवळ एक तास थांबली. त्याामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.