आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे लाखो मराठा बाधवांची झाली एकजुट, पाहा असे काय आहे या पोस्‍टर्समध्‍ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आज 50 लोकांना एकत्र आणणे म्‍हणजे आयोजकांसाठी आव्‍हानात्‍मक काम. पण राज्‍यात लाखो मराठे मोर्चासाठी एकत्र येत आहेत. शहरा-शहरांमध्‍ये गर्दीचा विक्रम होत आहे. जिल्‍ह्यातील मराठ्यांची गावे घराला कुलुप लावून अबालवृद्धांसह मोर्चात सहभागी होत आहेत. स्‍वखर्चाने लोक या मोर्चात येत आहे. शिवाय अत्‍यंत शिस्‍तबद्ध पद्धतीने मोर्चा यशस्‍वी होतोय, कोणताही अनुचित प्रकार कुठेही दिसून येत नाही. या एकूण नियोजनात सोशल मीडियाची महत्‍त्वाची भूमिका ठरली आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असे पोस्‍टर्स दाखवणार आहोत की, ज्‍याव्दारे मराठ्यांना मोर्चात सहभागी होण्‍याचे आव्‍हान केले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सोशल मीडियावर असे काय व्‍हायरल होत आहे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...