आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चातील हे खास चेहरे राहतील लक्षात, फोटो होत आहेत व्‍हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोपर्डी बलात्काराच्या घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली आहे. राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये या ठिणगीचे मोठ्या ज्वालांंमध्ये रुपांंतर होताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाची वार्ता ही साता समुद्रापारही पसरली आहे. राज्‍यात होणा-या मोर्चांबाबत सोशल मीडियावरून मराठा समाजबांधवांना वेळोवेळी माहिती देण्‍यात येत आहे. या मोर्चात सहभागी झालेल्‍या समाजबांधवांचे काही खास फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. ते नक्‍कीच लक्षात राहण्‍याजोगे आहेत. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच काही लोक दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मराठा मोर्चातील व्‍हायरल होणारे फोटो..
बातम्या आणखी आहेत...