आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवळ जाऊनही दिसणार नाही हा यादवकालीन किल्ला, वास्‍तूशास्‍त्रातील आश्‍चर्यच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद जिल्ह्यात किती किल्ले आहेत ? सर्वांच्या तोंडी एकच नाव येते, ते म्हणजे दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचे. पण, जिल्ह्यात अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात एक-दोन नव्हे, तर आठ किल्ले आहेत. त्यांना समृद्ध इतिहास असून, पुरातत्त्व खात्यात नोंदही आहे, परंतु काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले. त्यांची माहितीच नसल्याने पर्यटक तेथे फिरकतही नाहीत. divyamarathi.com आपल्‍या वाचकांना देणार या विशेष वृत्‍तमालिकेतून या दुर्लक्षित किल्ल्यांची माहिती देत आहे.
का व कुणी बांधला अंतुरचा किल्‍ला ?

कन्नड तालुकातील अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम उपरांगेत अंतुरगड आहे. हा रस्‍ता म्‍हणजे खानदेशातून मराठवाड्यात प्रवेश करण्यासाठी कन्नड, वेरूळ, दौलताबाद हा पूर्वीच मार्ग. त्‍यासाठी या प्रदेशातून खडक कोरून रस्ता करण्यात आला. पण, या मार्गातून येणाऱ्या शत्रूला रोखता यावे यासाठी यादवांनी याच कोरलेल्या दगडांतून किल्ला बांधला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, जवळ जावूनही दिसत नाही हा भूदुर्ग आणि गिरीदुर्ग....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...