आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टर्निंग पॉइंट: स्वप्ने बघा! स्वप्नांमुळे यशाचा मार्ग सोपा होतो- स्वप्निल जोशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वप्ने बघा, स्वप्नांमुळे आपण प्रतिकूल परिस्थितीतही यशोशिखरावर पोहोचतो. स्वप्नांमध्ये कठीण पर्शिम सोपे करण्याची शक्ती असते. जेवढी मोठी स्वप्ने तेवढा मार्ग कठीण असतो, पण पर्शिमाने तो सोपा आणि सरळ होतो. चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता स्वप्निल जोशी याचे हे शब्द. त्याचा स्वत:चा प्रवास हेच सिद्ध करतो. म्हणूनच तो तरुण पिढीचा यूथ आयकॉन आहे.

दूरदर्शनच्या महाभारत सिरियलमधील र्शीकृष्ण, मुंबई-पुणे- मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि नुकत्याच आलेल्या दुनियादारी चित्रपटातील भूमिकांमुळे स्वप्निल घराघरात पोहोचला. त्यानंतर कॉमेडी एक्स्प्रेस, हिंदीतील कॉमेडी शो यातून त्याचा अभिनय चौफेर असल्याचे सिद्ध झाले. प्रत्येक भूमिकेत त्याचे वेगळेपण दिसून आले.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा... स्वप्निलला कशाच अधिक रु‍ची आहे ते'