आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा तरशा मारतो विहिरीत उडी, मोठा ट्विस्ट आहे या \'मराठवाडी सैराट\'मध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्ची आली म्हणताच सुसाट धावणारा तरशा. - Divya Marathi
आर्ची आली म्हणताच सुसाट धावणारा तरशा.
औरंगाबाद - 'सैराट'ची झिंग चढलेले अनेक परशा विहिरीत, तलावात उड्या मारताना तुम्ही पाहिले असतील. मात्र दुष्काळी मराठवाड्यात उंचावरुन उडी घेऊन खोल पाण्यात पोहण्याचा आनंद घेता येईल, अशा बोटावर मोजता येईल एवढ्याही विहिरी आहेत की नाही याबाबत शंकाच आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरशाने (तहानलेला) विहिरीत उडी मारली तर काय होईल, हे येथील तरुणांनी 'मराठवाडी सैराट' हा दोन मिनिटींचा व्हिडिओतून दाखविले आहे.
याड लागलं... या सैराटमधील गाण्यावर शुट केलेला हा व्हिडिओ विनोदाची किनार असलेला जरी असला तरी त्यातून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मराठवाड्यातील 'तरशा' जेव्हा विहिरीत उडी मारतो तेव्हा काय होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...