आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात लग्नाच्या वर्‍हाडाच्या बसला अपघात, 5 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मालेगावहुन औरंगाबादला लग्नाचे वर्‍हाड घेऊन येणारी खासगी बसला अपघात झाला. शिऊरजवळ वाघला फाटाजवळ बैलगाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस छोट्या पुलावरुन खाली घसरली. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. काही जखमींना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अपघातग्रस्त बसचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...