आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Military Recruiting At Goa And Nashik, News In Marathi

गोवा, नाशिक येथे सैन्यभरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गोवा येथील बांबोळी कॅम्प येथे सोल्जर टेक्निकल, सोल्जर जी.डी., सोल्जर ट्रेड्समन आणि सोल्जर क्लर्क एस.के.टी. या ट्रेडची युनिट कोटा सैन्यभरती १ डिसेंबर २०१४ पासून व लेखी परीक्षा १ फेब्रुवारी २०१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांनी सर्व शैक्षणिक मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित केलेल्या तसेच संबंधित अभिलेख कार्यालयाकडून स्वत:चे नातेसंबंध प्रमाणपत्र घेऊन भरतीस्थळी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०८३२ - २२२६२४६ ते ४९ यावर संपर्क साधावा. नाशिक येथे २० ते २२ नोव्हेंबर २०१४ पर्यंत माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी व उत्कृष्ट खेळाडूंकरिता सोल्जर जी.डी. व सोल्जर एस.एच.जी.डी. या ट्रेडची भरती होईल. दहावी पास असणे आवश्यक आहे. ०२५३- २४१५४०४ वर संपर्क साधावा.