आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM Organised Rallies In Aurangabad After Massive Win

औरंगाबादमध्ये MIM च्या कार्यकर्त्यांची मिरवणूक, बघा 27 फोटोंमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम या पक्षाला तब्बल 25 जागा मिळाल्या. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागांच्या तुलनेत या जवळपास निम्म्या जागा आहेत. एमआयएमला मिळालेल्या घवघवीत यशामुळे शहरात ठिकठिकाणी विजयी मिरवणुका काढल्या जात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, औरंगाबाद शहरात MIM च्या कार्यकर्त्यांनी कशा काढल्या विजयी मिरवणुका...