आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Pankaja Munde And MLA Vidya Thakur Today In Our City

ग्रामविकासमंत्री मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर आज शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर आज शहरात येत आहेत. सकाळी ६.१५ वाजता विमानाने मुंबईहून औरंगाबाद विमानतळावर येतील. कासलीवाल-तापडिया मैदानावर सकाळी १०.३० वाजता महिला बचत गटाच्या विभागीय स्तरावरील प्रदर्शनाचे मुंडे यांच्या हस्ते उद््घाटन होईल. या वेळी ठाकूर यांची उपस्थिती राहणार आहे. मुंडे ११.४० वाजता पत्रकार परिषद घेऊन महिला व बालविकास विभागांतर्गत नवीन योजनांची घोषणा करणार आहेत.