आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Pradeep Jaiswal,latest News In Divya Marathi

प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ चेलीपुरा, धोबीघाट, काचीवाडा, मुर्गी नाला, हनुमान गल्ली, तेलंगणवाडी, शहागंज आदी ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली.
आमदार जैस्वाल यांना मध्य मतदारसंघामधून पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आणणार असल्याचे मतदारांनी बोलून दाखवले. या रॅलीमध्ये शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, भाविसे शहरप्रमुख संदीप लिंगायत, चंद्रकांत इंगळे, नगरसेवक मोहनभैया मेघावाले, सचिन राठोड, तिलक भुरीवाले, उमेश देवगिरीकर, दर्शन लिंगायत, जीवन बोराडे, राम वारेगावकर, गजानन श्रीरामवार, राजेश दायमा, रवी भुईगड, रामेश्वर मेघावाले, अक्षय लिंगायत, दुगार्दास आहेर, रंजित चव्हाण, आशिष लोंधे, बब्बू डिघोळे, आकाश राऊत, हरीश चौधरी, दुर्गेश राऊत, अ‍ॅड. अभय शिंदे, स्वप्निल मुगदिया, अमित पाटणी, अनोज चांदिवाल, पंकज पाटणी, योगेश मिटकर, सचिन राचलवार, दिलीप कासलीवाल, डॉ. रमेश बडजात्या, रमेश पहाडिये, आकाश दडपे, अविनाश लिंगायत, महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख रेणुका गायकवाड, सुमन गायकवाड तसेच असंख्य कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.