आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक सरकारचा मनसे, भाविसेकडून निषेध; मराठी माणसांवर होणा-या अत्याचाराचा धिक्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कर्नाटक सरकारचा मराठी माणसांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा शुक्रवारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. कर्नाटकात मराठी माणसाची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप या विद्यार्थी सेनेने केला आहे. या वेळी राजेंद्र जंजाळ, नितीन मेघावाले, सागर पाटील, राजू साबळे, अलोक खांबेकर, चेतन जागडे, तन्वीर राजपूत, प्रकाश धुत्रे, संदीप लिंगायत, शेखर पेरकर, आकाश राऊत यांची उपस्थिती होती.
मनविसेने केला निषेध
मनसेकडूनही निराला बाजार चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी अक्षय खोबरे, संकेत शेटे, सागर खोबरे, राहुल पाटील, राजू जावळीकर, शुभम दहीवाल, अजिंक्य खरात, गौतम त्रिभुवन, मयूर वैष्णव, आकाश फाळके, नितीन सोंदे आदींची उपस्थिती होती.