आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढानाका-अमरप्रित रोड रात्री बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटाे - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटाे
औरंगाबाद - मोंढानाका उड्डाणपुलाच्या कामाबरोबरच सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे १० जुलै रात्री १० ते १२ या कालावधीत मोंढा नाका ते अमरप्रीत, ११ जुलै रोजी मोंढा चौक ते आकाशवाणी, तर १२ जुलै रोजी आकाशवाणी ते मोंढा नाका सर्व्हिस रोड रात्री १० ते मध्यरात्री वाजेपर्यंत बंद राहीले
. १० जुलै मोंढा नाक्याकडून क्रांती चौककडे जालना रोडने जाणारी वाहने आकाशवाणी चौक, मोंढानाका, लक्ष्मण चावडी, रोकडा हनुमान टी, जालना रोड ते अमरप्रीत चौक अशी जातील. ११ जुलै रोजी मांेढानाका, आकाशवाणीकडे जाणारी वाहने अमरप्रीत चौक, काल्डा कॉर्नर, रोपळेकर चौक, जवाहरनगर स्टेशन चौक ते सेव्हन हिल्स चौक अशी जातील. १२ जुलै रोजी आकाशवाणीकडून मोंढानाकाकडे जाणारी वाहने त्रिमुर्तीचौक, सावरकर चौक, काल्डा कॉर्नर ते अमरप्रीत चौक अशी जातील.