आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांना अभिवादन: औरंगाबादमध्‍ये वाहन रॅली, व्याख्याने, सामाजिक उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॅलीत फुले दांपत्याचा सजीव देखावा सादर केला. - Divya Marathi
रॅलीत फुले दांपत्याचा सजीव देखावा सादर केला.
औरंगाबाद - थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांनी पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ रोवली आणि मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दार महिलांसाठी खुले केले. “विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।’ या कवितेतून त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांची जयंती ११ एप्रिल रोजी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. वाहन रॅली, व्याख्याने, सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, शहरभर साजरी करण्‍यात आलेली फुले यांची जयंती...
बातम्या आणखी आहेत...