आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या उपोषणाची 27 तासांत सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारा छावण्यांची बिले, टँकर्स, कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारपासून सुरू केलले उपोषण 27 तासांनी मंगळवारी दुपारी मागे घेतले. 75 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा त्यांनी केला. इतर मागण्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केल्या जातील, अशी ग्वाही उपोषण सोडवण्यासाठी आलेले पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली.