आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Elections: 577 Candidates Takes 1117 Applications

निवडणुकीची रणधुमाळी: ५७७ जणांनी घेतले १११७ अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी व सादर करण्याच्या दुस-या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, ५७७ जणांनी १११७ अर्ज खरेदी केले. आज एन-११ येथील कार्यालयातून ७२ जणांनी सर्वाधिक १५६ अर्ज नेले. दुसरीकडे गरवारे स्टेडियम येथील कार्यालयातून सर्वात कमी म्हणजे २४ उमेदवारांनी ४२ अर्ज नेले. दरम्यान, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी सांगितले की, २ आणि ३ एप्रिल रोजी महावीर जयंती व गुड फ्रायडेच्या दिवशीदेखील अर्जांची विक्री व उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरूच राहणार आहे.
पुढे पाहा..