आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम आरक्षणासाठी औरंगाबादेत महामोर्चा, मुस्लिम समाजाचा नववा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुस्लिम समाजास १५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी औरंगाबादेतील आमखास मैदानावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. 
 
मुस्लिम समाजाचा नववा मोर्चा
मुस्लिम समाजाने काढलेला हा राज्यातील नववा तर मराठवाड्यातील सहावा मोर्चा होता. मोर्चात सहभागी झालेल्या अभियांत्रिकीच्या साडेतीनशेवर विद्यार्थ्यांनी बांधलेला तिरंगा फेटा लक्ष वेधून घेत होता. पाच मुला-मुलींनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.
बातम्या आणखी आहेत...