आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namdeo Pawar On District Congress Commity, Divya Marathi

माजी आमदार नामदेव पवार यांची औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी आमदार नामदेव पवार यांची औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पवार यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच आमदार माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी याबाबतचे पत्र दिले नामदेव पवार यांच्या नियुक्तीचे माजी आमदार नितीन पाटील, किरण पाटील डोणगावकर, अनिल पाटील सोनवणे, भाऊसाहेब थोरात, संजय पाटील निकम, जगन्नाथ खोसरे, अशोक मगर, राजू चव्हाण, संतोष कोल्हे, जावेद सेठ, राजू गंगवाल,गणेश शिंदे, उज्‍जवला सोनवणे, पुष्पाबाई पवार आदींनी स्वागत केले आहे.