आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Story About Salim Ali Lake At Aurangabad

PICS : औरंगाबादच्‍या सलीम अली सरोवरात सहज वावरणारे पक्षी झाले दुर्मिळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डाॅ. सलीम अली यांचा जन्मदिन पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. पक्ष्यांच्या भिन्न जातींचा, त्यांच्या आढळस्थळांचा (हॅबिटॅट) सखोल अभ्यास करून भारतातील पक्षी जगताचा परिचय त्यांनी सर्वांनाच करून दिला. मात्र, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे तापमानात झालेली वाढ, मानवी हस्तक्षेपामुळे माळरान आणि पाणथळ जागांवरील नष्ट होत असलेली आढळस्थाने व बेसुमार वृक्षतोडीमुळे मराठवाड्यातील जलाशये आणि शहर परिसरात सहज वावरणारे पक्षी गेल्या चार-पाच वर्षांपासून दिसेनासे झाले आहेत. ‘दिव्य मराठी’ने कोणते पक्षी दुर्मिळ होत आहेत आणि त्याचा फटका कसा बसू शकतो, याचा घेतलेला हा छायाचित्ररूपी वेध...
पुढील स्‍लाइडवर वाचा, धाविक पक्षाविषयी