आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडस्केप चित्रकलेतून साकारल्या लेणीच्या छटा, पुरातत्त्व विभागाच्या चित्रप्रदर्शिनीचा शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरातत्त्व विभागाच्या चित्रप्रदर्शिनीचा शुभारंभ - Divya Marathi
पुरातत्त्व विभागाच्या चित्रप्रदर्शिनीचा शुभारंभ
वेरूळ - भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या विज्ञान शाखेने महाराष्ट्र आणि गोव्यात शास्त्रीय पद्धतीने संवर्धित केलेल्या वास्तू, चित्रे आणि शिल्पाचे चित्र प्रदर्शन शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत भरविण्यात आले आहे.  प्रदर्शनाचा शुभारंभ उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा, सुनील तांबे कला महाविद्यालय धुळे, भरत गढरी शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद, आनंद तीर्थ इंजिनिअर औरंगाबाद, रवींद्र तोरवने, संवर्धन सहायक आर.यू.वाकळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  या वेळी दीपक गुप्ता, सोबन दिनेश, सुधीर वाघ, अनिल पाटील, अनुपमा महाजन, सुजाता वाघमारे, नीलेश महाजन, मनोज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  चित्र प्रदर्शन रविवारीही पर्यटकांकरिता खुले होते.  या प्रदर्शनात संवर्धनापूर्वी आणि संवर्धन केल्यानंतरचे वास्तुचे रूप बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.   
 
पुढच्य स्लाईडवर वाचा, शिल्पांची चित्रे काढीत उपस्थितांना मोहित केले...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...