आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : दहा पीअायच्या बदल्या; 3 सहायक निरीक्षक रुजू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयाअंतर्गत दहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी निघाले. यात जिल्ह्याबाहेरून आलेल्या निरीक्षकांना देखील पदनियुक्त करण्यात आले, परंतु सर्व बदल्यांच्या आदेशामध्ये तात्पुरत्या स्वरूपातच बदलीचा उल्लेख असल्याने निरीक्षक संभ्रमात पडले आहेत. यात सिडको मुकुंदवाडी ठाण्यासह एका ठाण्यामध्ये तीन निरीक्षकांना दुय्यम निरीक्षकांचा दर्जा देण्यात आला. तर नियंत्रण कक्षामध्ये दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 
 
निरीक्षक - तात्पुरती नियुक्ती 
रामेश्वर रोडगे - वाहतूक शाखा 
श्रीकांत नवले - आर्थिक गुन्हे शाखा 
सुरेंद्र मळाळे - सुरक्षा विभाग 
मनीष कल्याणकर - नियंत्रण कक्ष 
जगदीश पाटील - नियंत्रण कक्ष 
फहीम हाश्मी - मुकुंदवाडी दुय्यम निरीक्षक 
मधुकर बारगळ - सिडको दुय्यम निरीक्षक 
मनोज पगारे - जिन्सी दुय्यम निरीक्षक 
अविनाश आघाव - जवाहरनगर पोलिस ठाणे 
अनिल आडे - क्रांती चौक पोलिस ठाणे 
 
सहायक पाेलिस निरिक्षक 
शामकांत पाटील - मानव संसाधन अधिकारी 
नरेंद्र पाडळकर  - क्रांती चौक पोलिस ठाणे 
विश्वनाथ झुंजारे - सिडको पोलिस ठाणे 
बातम्या आणखी आहेत...