आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दख्खनचा ताजमहाल डागडुजीअन् देखभालीच्या प्रतीक्षेत, दरवाजांचीही दुरवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुघल सम्राटऔरंगजेबचा मुलगा आझम शहा याने आईच्या स्मरणार्थ बांधलेला ‘बीबी का मकबरा’ ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. हा दख्खनचा ताजमहाल डोळ्यांत साठवण्यासाठी दरवर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक इथे भेट देतात. परंतु देखभालीअभावी या वास्तूचे वैभव लोप पावण्याची भीती आहे. कारंजाच्या हौदात घाण साचली असून भिंतीवर लावलेला प्लास्टरसारखा भागही निखळत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा मकबऱ्याच्या दुरावस्थेचे फोटो़ज्..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...