आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी म्हणजे घराचे वैभव, 'सेल्फी विथ डॉटर'च्या रंगात रंगले सामान्य लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सेल्फी विथ डॉटर' या डीबी स्टारच्या अभियानाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक आई-वडील आपल्या मुलींसोबत फोटो काढून आम्हाला व्हाट्सअॅप करत आहेत. यामध्ये वडिलांनी आधाडी घेतली आहे, तर 'आई' मंडळी अजूनही वेटींगवरच असल्याचे दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वडिलांचे मुलींसोबतचे सेल्फी...