आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवस प्रेमासाठी दिला तर काय बिघडले, वाचा तरुणाईच्या प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेमदिनावर बोलत होते - Divya Marathi
देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेमदिनावर बोलत होते
वर्षातील ३६५ दिवसातील एक दिवस प्रेमासाठी दिला तर त्यात काय बिघडले. प्रेमाचेसुद्धा एक मॅनेजमेंट असते. त्या मॅनेजमेंटचाच एक भाग म्हणजे व्हॅलेंटाइन डे हो. याउलट व्हॅलेंटाइन डे म्हणजे केवळ प्रियकर-प्रेयसीच नाही तर आई-वडिल, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणीदेखील आपले व्हॅलेंटाइन आहेत. हा दिवस साजरा करणे भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही. तर याच दिवशी शहीद भगतसिहांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती याच दिवशी मातृ-पितृ दिनही साजरा केला जातो, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो.... देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेमदिनावर बोलत होते... 
 
(अशा प्रकारची डिबेट आयोजित करण्यास इच्छुक असणाऱ्या महाविद्यालयांनी dbstar@dbcorp.in या ई-मेलवर संपर्क साधावा. किंवा ९०४९०६७८८८ या क्रमांकावर मेसेज करावा.) 
 
पुढील स्लाईडवर वाचा, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...