आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मसंस्कार केंद्रातील बौद्ध भिक्खू देत आहेत धम्मप्रसाराचे अमूल्य संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चरत भिक्खवे चारितम्...बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय’ म्हणजेच बहुजनांचे हित आणि सुखासाठी बौद्ध भिक्खूंनी चारही दिशांनी फिरून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे तथागत गौतम बुद्धांना अपेक्षित आहे. अरहंतपदाला पोहोचलेल्या बौद्ध भिक्खूंना उपदेश देत तथागत बुद्धाने त्यांना मार्गक्रमण करण्यास सांगितले. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता भिक्खूंनी या कार्यात अग्रेसर राहिले पाहिजे. उन्हाची लाही-लाही असली तरीही धम्मप्रसाराचे महत्त्वाचे काम करत राहण्याचा अमूल्य संदेश बुद्ध लेणी येथील प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्रातील बौद्ध भिक्खू देत आहेत.
 
पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...