आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-विदेशातील पर्यटकांनी केला वेरूळ लेणीचा परिसर स्वच्छ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ - संपूर्ण देशामध्ये भारतीय पुरातत्व विभागा मार्फत दि. 16 ते 30 एप्रिल पर्यंत वारसा स्थळावरती स्वछता पंधरवाडा अभियान राबविन्यात येत आहे.  
 
या अंतर्गत जगप्रसिद्ध वेरुळ लेनिमध्ये संवर्धन सहाय्यक आर .यू . वाकळेकर , जगन्नाथ काळे , लेणी पोलिस कर्मचारी योगेश नाड़े , हारून शेख , सुरक्षा अधिकारी पवनसिंग , शेख बशीर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितिमध्ये सोमवारी सकाळी स्वच्छता अभियान राबविन्यात आले. या वेळी अभियानात लेणी कर्मचारी , पोलिस कर्मचारी , सुरक्षा कर्मचारी , पर्यटक मार्गदर्शक , परिसरातील व्यावसायिक , विक्रेते यांच्यासह पर्यटकानी मोठा सहभाग नोंदविला होता.
 
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...