आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आज सुटी; पाऊस आला, चला जाऊया भटकंतीला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी झालेली अतिवृष्टी आणि शनिवारी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील बळीराजाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला असून नैसर्गिक पर्यटनस्थळांचा परिसर हिरवाईने नटू लागला आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी रविवारचा (१० जुलै) मुहूर्त साधावा, असे वातावरण आहे. जळगाव रोडवरील सारोळा आणि लहुगड नांद्रा या सदाबहार स्थळांचे सौंदर्य बहरले आहे. नेचर वॉक करतानाच येथील जैवविविधता अनुभवता येते.
पुढील स्लाइड्सवर पाहा पावसाचे PHOTOS सोबत जाणून घ्या शहरालगतच्या खास पावसाळी पिकनिक स्पॉटबाबत..
सर्व फोटो शनिवारी दिवसभर असलेल्या अल्हाददायक वातावरणात औरंगाबाद शहरात टिपण्यात आले आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...