आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सारे बदलावेच लागेल; देखभाली अभावी संत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
८५० आसनक्षमतेच्या रंगमंदिरातील २५ टक्के खुर्च्या अशा अवस्थेत आहेत. रांगांचा क्रम आणि अासन क्रमांक केव्हाच गायब झाले. प्रेक्षकांना आपल्या जागेपर्यंत पोहोचता यावे यासाठी लावलेले दिवेही लुप्त झाले. - Divya Marathi
८५० आसनक्षमतेच्या रंगमंदिरातील २५ टक्के खुर्च्या अशा अवस्थेत आहेत. रांगांचा क्रम आणि अासन क्रमांक केव्हाच गायब झाले. प्रेक्षकांना आपल्या जागेपर्यंत पोहोचता यावे यासाठी लावलेले दिवेही लुप्त झाले.
औरंगाबाद- संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था मनपा आणि पर्यायाने शहरवासीयांची अब्रू वेशीला टांगणारी आहे. राज्यभर बदनामी झाल्यानंतर आता रंंगमंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. प्राथमिक अंदाजानुसार दुरुस्तीच्या कामाला किमान दीड कोटी रुपये लागणार आहेत. रंगमंदिरात करावयाच्या कामांमध्ये या बाबींना प्राधान्य द्यावे लागेल.
 
पुढील स्‍लाइडवर रंगमंदिराची दुरावस्‍था दर्शवणारे फोटोज.... 

 
बातम्या आणखी आहेत...