आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरसुख देण्यास दिला नकार, संतापलेल्या प्रियकराने पेटवून दिले प्रियसीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पती कामावरून परत येण्याची वेळ झाल्याने तिने प्रियकराला शरीरसुख देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बजाजनगर येथे घडली. विवाहित प्रेयसीला पेटवून देणारा आरोपी समाधान साहेबराव काळे (रा. माळीवाडा, ता. कन्नड) हा फरार असून या विवाहितेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळूज एमआयडीसी ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भास्कर खरात यांनी सांगितले की, साईनगरातील २८ वर्षीय विवाहितेचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला मूलबाळ नाही. दरम्यान तिचे समाधान काळेशी प्रेमसंबंध जुळले. ११ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तिच्या घरी गेला. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र पती कामावरून परत येण्याची वेळ झाल्याने तिने शरीरसुखास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या समाधान याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
पुढे वाचा... ती पेटत असताना समाधान पळून गेला. ही विवाहिता किंचाळत असल्याने शेजारी धावून गेले
> माताच वैरिणी, पोलिसांचा दावा; ती निर्दोष : कुटुंबीय