आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOBS : बँक, रेल्वेत जुलैनंतर नोक-यांचा पाऊस, अर्ज करा १० जुलैपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोकरीच्या संधीची वाट पाहणा-या तरुणांसाठी खुशखबर.. येत्या जुलैैनंतर शासनाच्या विविध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यात सर्वाधिक संधी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सेक्टरमध्ये आहेत.
एसएससीत ६ हजार ५७८ जागा : एसएससीच्या वतीने नुकतेच ६ हजार ५७८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. ज्यांचे वय २७ वर्षे व शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे, अशांनी १३ जुलैपर्यंत अर्ज भरायचे आहेत. गोविंद वल्लभ पंत कृषी प्राैद्योगिकी विभागात १०६ असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि ७० असिस्टंट अकाउंटंट पदासाठी अर्ज मागवले आहेत.
पुढे वाचा राष्ट्रीयीकृत बँकांतही मोठी भरती