आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू; नागरिकांनी केली होती मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी मारहाण करत पकडून दिलेल्या दिलेल्या आरोपीचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  उस्मानपुरा पोलिस ठाण्यात या आरोपीविरोधात गु्न्हा दाखल होता.
बातम्या आणखी आहेत...