आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड: पाणपोई फाट्याजवळ पिकअपची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हतनूर (कन्नड)- औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणपोई फाट्याजवळ पिकअप (एमएच 20 डीई 6647) आणि दुचाकीच्या  (एमएच-19 एजे 6845) समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अज्ञाप पटली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मृतदेह कन्नड शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...