आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रभर पाऊस; एकेकाळी रेल्वेने पाणी पुरवठा होणाऱ्या मराठवाड्याचे असे चित्र...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाची आतुरतेने वाट पाहणारे मराठवाडा आणि विदर्भ आज ओलेचिंब झाले आहेत. नांदेड आणि बीड जिल्ह्यांत अतीवृष्टी झाली. तर, हिंगोलीच्या कयाधू नदीला यावर्षी पहिल्यांदाच पूर आला आहे. पुणे आणि नाशकात सुद्धा पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व काही जलमय झाले आहे. छायाचित्रांमध्ये जाणून घ्या राज्यातील पावसाची परिस्थिती...
बातम्या आणखी आहेत...